Prajakta Mali: चांगले संपले, आता हे उरले सूरलेले...

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले साडीमधील फोटो

सतत चाहत्यांना हटके लुकमधील फोटो शेअर करत असते

अभिनेत्रीने या फोटोंना उरले सूरलेले असं कॅप्शन दिलं आहे

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या कॅप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते आहेत

स्वर्गातून अवतरलेली अप्सरा, कोण आहे ही परी? ओळखलं का?