लाखो चाहत्यांची क्रश, निळ्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?

13 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या चर्चेत आली आहे.

तिने काही दिवसांपूर्वी निळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले होते.

या साडीमध्ये ती खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्रियदर्शनी इंदलकरला हास्यजत्रेमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.