फँड्री चित्रपटातील शालू आता कशी दिसते? शेवटचा फोटो पाहून सर्वच थक्क

11 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नुकतेच तिने तिचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे.

अशातच आता तिच्या नवीन लुकने धुमाकूळ घातला आहे.