रुप तेरा मस्ताना..., पांढऱ्या साडीत रुपालीचा होळी लुक

26 March 2024

Created By: Soneshwar Patil

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले

होळी निमित्त अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट

पांढऱ्या साडीमध्ये अभिनेत्रीने केली होळी साजरी

या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला जांभळा ब्लाऊज

सोशल मीडियावर रुपालीच्या होळी लुकची चर्चा

अभिनेत्रीच्या सौंदर्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष

कडक ना, विषय संपला, फोटोमधील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का?