मराठी अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लूक, ओळखलं का?

11 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन आणि मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

नुकतेच तिने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

तिचा हा हॉट लुक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.