जांभळ्या ड्रेसमध्ये शितली, चाहते म्हणाले लय होतया...

21 March 2024

Created By: Soneshwar Patil

लागिरं झालं जी फेम मराठी अभिनेत्री शिवानी बावकर

याच मालिकेतून अभिनेत्रीला मिळाली प्रसिद्धी

सोशल मीडियावर शिवानी बावकर असते प्रचंड सक्रीय

अभिनय आणि सौंदर्याने शिवानी सोशल मीडियावर चर्चेत

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

शिवानी बावकरच्या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना

छान फोटो आहे, पिवळ्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण?