श्वेताचा शेतकरी अंदाज, बैलगाडी चालवत केलं फोटोशूट

02 May 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना मराठी अभिनेत्री श्वेता परदेशी

अभिनेत्रीने शेअर केले बैलगाडी चालवतानाचे फोटो

सिंपल लुकमधील फोटोंवर चाहते झाले फिदा

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

अभिनेत्रीने बैलगाडीमध्ये दिल्या वेगवेगळ्या पोज

 सोशल मीडियावर श्वेता परदेशीचे फोटो व्हायरल

लग्नाची पत्रिका घेऊन मलायका पोहोचली अरबाजच्या घरी, नेमकं काय घडलं?