नजर पाहून चाहते घायाळ, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले...

28 February 2024

Created By: Soneshwar Patil

निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदेचा सुंदर लुक, पाहा फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे फोटो होत आहेत व्हायरल

श्वेता शिंदे सोशल मीडियावर असते नेहमी सक्रीय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

अखेर घटस्फोट, मी मानसी नाईक, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत