'संतूर मॉम', 43 वर्षाची श्वेता सौंदर्यामध्ये देतेय मुलींना टक्कर

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्वेता तिवारीचा जांभळ्या साडीमध्ये सुंदर लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

या साडीवर श्वेता तिवारीने परिधान केला केसरी ब्लाऊज

मोकळे केस, कानात झुमके, श्वेता तिवारी साडी लुकने चर्चेत

इन्स्टाग्रामवर श्वेता तिवारी नेहमी शेअर करत असते फोटो

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

Attack आणतं का व पोरी लोकाले! सोनालीच्या लुकवर कमेंट्स