Attack आणतं का व पोरी लोकाले! सोनालीच्या लुकवर कमेंट्स

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सोनेरी साडीत खास लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले सुंदर फोटो

या साडीमध्ये सोनाली कुलकर्णी दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते

सतत हटके लुक आणि सौंदर्याने अभिनेत्री करते घायाळ

सुपर हॉट, मिनी स्कर्टमध्ये नोराचा तोरा, वाढला इंटरनेटचा पारा