काय ती स्माईल आणि अदा, अभिनेत्रीच्या फोटोंनी लावलं चाहत्यांना वेड

21 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकरचा निळ्या ड्रेसमध्ये सुंदर लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

या निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या लुकवर चाहत्यांनी केल्या जबरदस्त कमेंट्स

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो चाहते

स्मिता गोंदकरचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अप्सरा, हॉट अदा पाहून...