कुलकर्णी वाडा, सोनालीचा काळ्या ड्रेसमध्ये दिलखेच अंदाज

26 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अप्सरा सोनाली कुलकर्णी

काळ्या ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर सोनाली नेहमी सक्रिय

हटके लुक आणि सौंदर्याने करते चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर असते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात

या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली खूपच सुंदर दिसतेय

रुप तेरा मस्ताना..., पांढऱ्या साडीत रुपालीचा होळी लुक