सौंदर्याची खाण आणि मोत्यांची माळ, सोनालीचा मराठमोळा अंदाज

03 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीनं केलं फोटोशूट

इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लुकमधील फोटो केले पोस्ट

निळ्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय प्रचंड सुंदर

या फोटोमध्ये अभिनेत्रीने गळ्यात मोत्यांची माळ घातलीय

सोनालीची नखरेली अदा पाहून चाहते झाले फिदा

सोनू की शादी, अभिनेत्रीचा लग्नसोहळ्यासाठी साऊथ लुक, तुम्ही ओळखलं का?