गोऱ्या गोऱ्या गालावरी नवरी आली, सोनालीचा वेडिंग लुक, चाहते थक्क

16 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा वेडिंग लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले फोटो

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्रीनं केलं हटके फोटोशूट

अभिनेत्रीच्या नवीन लुकने उडाला चाहत्यांमध्ये गोंधळ

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी असते प्रचंड सक्रिय

तिच्या या लुकने सोशल मीडियावर घातलाय गोंधळ

मुंग्या लागतील एवढी गोड दिसतेय, चाहत्यांच्या मनातील ही अप्सरा कोण?