नखरा कोणाला ही शोभत नाही फक्त..., अप्सरा चर्चेत

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळी सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

हटके लुक आणि अभिनयाने असते सतत चर्चेत

सोशल मीडियावर देखील सोनाली असते प्रचंड सक्रीय

नुकतेच सोनालीने तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत

केसरी रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय

तिच्चा या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

भारत गरीब देश म्हणणाऱ्या रिहानाला अंबानींनी 74 कोटीमध्ये नाचवलं