भारत गरीब देश म्हणणाऱ्या रिहानाला अंबानींनी 74 कोटीमध्ये नाचवलं

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

अनंत-राधिका यांचा नुकताच प्री-वेडिंग सोहळा पार पडलाय

या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक कलाकार उपस्थित होते

यातच पॉप गायक आणि मॉडेल रिहानाने देखील हजेरी लावली होती

भारत गरीब देश आहे अस म्हणणाऱ्या रिहानाला अंबानींनी 74 कोटी दिले

सध्या सोशल मीडियावर रिहानाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे

सोशल मीडियावर रिहानाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

नीता अंबानी की ईशा अंबानी? अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये कोणाची चर्चा