गुलाबी साडी आणि..., मराठी अप्सरा पुन्हा चर्चेत

13 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन सोनाली कुलकर्णी

गुलाबी साडीमध्ये सोनालीचं सुंदर फोटोशूट

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

या साडीमध्ये अभिनेत्री करतेय चाहत्यांना घायाळ

इन्स्टाग्रामवर सोनालीच्या सौंदर्याचे लाखो चाहते

चाहत्यांकडून सुंदर, अप्रतिम अशा कमेंट्स

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण