फक्त एकच शब्द...खल्लास, सोनालीचा मोनोकिनी लुक पाहून...

14 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

अभिनेत्रीने मोनोकिनीमध्ये केलं हटके फोटोशूट

इन्स्टाग्रामवर शेअर केले वेगवेगळ्या लुकमधील फोटो

अभिनेत्री सतत सौंदर्य आणि हटके लुकने असते चर्चेत

सोनालीचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केल्या तुफान कमेंट

अप्रतिम मराठमोळा लुक, हिरव्या साडीत अदिती द्रविड