माझ्या व्यक्तिमत्वाला गौरवल्याबद्दल..., सोनालीच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव

09 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन सोनाली कुलकर्णीची नवीन पोस्ट

अभिनेत्रीला फोटो शेअर करत मानले झी मराठीचे मनापासून आभार

सध्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या फोटोंवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर असते सक्रीय

नेहमी चाहत्यांना तिच्या हटके लुक आणि सौंदर्याने करत असते घायाळ

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचे आहेत लाखो फॉलोअर्स

ही आहे जगातील सर्वात तरुण आई, वय पाहून धक्का बसेल