तेजश्री प्रधानचा हॉट लूक

3rd July 2025

Created By: Aarti Borade

तेजश्री प्रधानचा नवा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे

इन्स्टाग्राम फोटोंमध्ये ती स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे

पांढरा शर्ट आणि निळी जिन्स सर्वांचे लक्ष वेधत आहे

मेकअप आणि हेअरस्टाइलमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे

या फोटोंवर चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

तेजश्रीचा हा लूक तिच्या फॅशन सेन्स आणि ट्रेंडसेटर अनेकांनी कमेंट केल्या आहेत