साडी क्वीन, ड्रीम गर्ल, उर्मिला कोठारेचं साडीमध्ये खुललं सौंदर्य

04 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी टीव्ही अभिनेत्री उर्मिला कोठारे

अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये केलं काम

सध्या तिने तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत

तिच्या या साडी लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

सोशल मीडियावर होतेय तिच्या सौंदर्याची चर्चा

साडी क्वीन असं अभिनेत्रीने फोटोंना दिलं कॅप्शन

पलट...लाल साडीमध्ये अभिनेत्री रुतुजा बागवे, फोटोंनी...