वनिता खरातचा हटके लुक, फोटो पाहून चाहते गोंधळात, म्हणाले...

03 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री वनिता खरात

अभिनेत्री नेहमी तिच्या अभिनयाने सोशल मीडियावर असते चर्चेत

वनिता खरात तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे

पांढऱ्या साडीवर वनिता खरातने काळा ब्लाउज घातला आहे

या साडीमध्ये अभिनेत्री वनिता खरात खूपच सुंदर दिसतेय

मराठी अप्सरेचा बॅकलेस ब्लाऊजमधील फोटो व्हायरल, तुम्ही ओळखलं का?