सूर्यफुलापेक्षा जास्त सुंदर दिसतेय, विदुलाची घायाळ अदा

07 May 2024

Created By: Soneshwar Patil

बॉईज 3 फेम मराठी अभिनेत्री विदुला चौगुले

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

सोशल मीडियावर विदुला चौगुले असते प्रचंड सक्रिय

विदुला चौगुलेचं सौंदर्य चाहत्यांना करतेय आकर्षित

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण