तिळगूळ घ्या गोड गोड बोला..; लोकप्रिय मराठी कलाकारांकडून मकरसंक्रांत साजरी
Created By: Swati Vemul
14 January 2026
नवीन वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत देशभरात साजरी केली जातेय
मराठी मालिकांमधील कलाकारांनीही उत्साहात हा सण साजरा केला
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय जोड्या मकरसंक्रांतनिमित्त खास अंदाजात झळकल्या
काळ्या रंगाचे कपडे अन् हलव्याचे दागिने.. असा कलाकारांना लूक
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे
'येड लागलं प्रेमाचं' फेम राया आणि मंजिरीची मकरसंक्रांत
'साधी माणसं'मधील शिवानी आणि आकाश यांचाही खास अंदाज
काळे कपडे अन् हलव्याचे दागिने..; समर-स्वानंदीची लग्नानंतरही पहिली मकरसंक्रांत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा