काळे कपडे अन् हलव्याचे दागिने..; समर-स्वानंदीची लग्नानंतरही पहिली मकरसंक्रांत
Created By: Swati Vemul
12 January 202
6
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदी-समर आणि अधिरा - रोहनचा पहिलावहिला सण साजरा होत आहे
पण अधिरा-रोहनच्या नात्यात दुरावा आला असून अधिरा लग्नानंतरचा पहिला सण साजरा करण्यासाठी उत्साही नाही
अधिरा - रोहन यांच्यातील दुरावा संक्रांतीला मिटवुया असं समर- स्वानंदी ठरवतात
दुसरीकडे अंशुमनने रोहनचा अपघात करण्याची सुपारी दिली आहे
एका मोठ्या अपघातातून रोहन सुखरूप बाहेर पडून घरी येतो आणि संक्रांतीची पूजा पार पडते
पूजेच्या ठिकाणी रोहनची आई रोहनच्या अपघाताचा विषय घेऊन गोंधळ घालते
आईच्या या गोंधळामुळे अधिरा- रोहनसोबतच समर-स्वानंदीच्या नात्यातही गैरसमज वाढण्याची शक्यता दिसते
इम्रान हाश्मी-यामी गौतमचा 'हक' ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा