एक नंबर दिसते साडीत, सावनी रविंद्रची घायाळ करणारी अदा

23 March 2024

Created By: Soneshwar Patil

सावनी रविंद्र ही संगीतसृष्टीतील मराठी गायिका

गायनासोबतच सौंदर्यामुळे असते सतत चर्चेत

सावनीने तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत

या साडीवर तिने निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलाय

मोकळे केस आणि सावनीचं सौंदर्य करतेय चाहत्यांना आकर्षित

या साडीमध्ये सावनी रविंद्र खूपच सुंदर दिसत आहे

काय सांगू राणी मला गाव सुटना, कॉमेडी क्वीन थेट शेतात, फोटो व्हायरल