Met Gala 2025 : किंग खान, देसी गर्ल अन् दिलजित दोसांझचा रेड कार्पेटवर जलवा
6 May 2025
Created By: Swati Vemul
जगप्रसिद्ध 'मेट गाला 2025' कार्यक्रमात किंग खानचा हटके लूक
अभिनेता शाहरुख खान पहिल्यांदाच झळकला 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राचा खास लूक
पती निक जोनाससोबत प्रियांकाने रेड कार्पेटवर फोटोसाठी दिली पोझ
पोलका डॉट प्रिंटेड ड्रेस आणि त्यावर मोठी हॅट.. असा प्रियांकाचा लूक
मेट गालाच्या रेड कार्पेटवर गायक दिलजित दोसांझने वेधलं सर्वांचं लक्ष
मेट गाला हा एक चॅरिटी इव्हेंट असून मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी पैसे जमा केले जातात
दरवर्षी आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होतात
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या खास लूकनेही वेधलं सर्वांचं लक्ष
मेट गालामधून दरवर्षी आठ अंकी रक्कम जमवली जाते
अभिनेत्री कियारा अडवाणी रेड कार्पेटवर पहिल्यांदाच बेबी बंपसह दिसली
विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा