अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर यांची 'वार्षिक सहल'

30 June 2024

Created By: Swati Vemul

सिद्धार्थ - मिताली यांची 'इटली' सफर

सोशल मीडियावर पोस्ट केले परदेशवारीचे सुंदर फोटो

याचसाठी केला अट्टहास म्हणत 'इटली'मध्ये मितालीने चाखली पास्ताची चव

रोममधील ट्रेवी फाऊंटनजवळ मितालीने दिले पोझ

'इटली'मधील मितालीच्या फॅशनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

सिद्धार्थ - मितालीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

मितालीच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

'नवरी मिळे हिटलरला'मधील लीला-एजेचा रोमँटिक अंदाज; जोडीवर प्रेमाचा वर्षाव