'नवरी मिळे हिटलरला'मधील लीला-एजेचा रोमँटिक अंदाज; जोडीवर प्रेमाचा वर्षाव

28 June 2024

Created By: Swati Vemul

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचे 100 भाग पूर्ण

राकेश बापटने शेअर केला खास व्हिडीओ

व्हिडीओमध्ये दिसला एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज

राकेश बापट-वल्लरी लोंढेच्या जोडीवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव

मालिकेचं कथानक सध्या रंजक वळणावर

लग्नानंतर एजे आणि लीलाच्या प्रेमकहाणीत कोणतं वळण येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता

राकेश-वल्लरीने नुकतीच नाशिकच्या कार्यक्रमात लावली हजेरी

संस्कृती बालगुडेचा सुपरहॉट अंदाज; फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव