मिथिला पालकरचं मुंबईतील नवीन घर पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

28 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री मिथिला पालकरचं मुंबईतील सुंदर घर

700 चौरस फूट परिसरातील हे घर ऋतुजा तुळसुलकर यांनी  केलं डिझाइन

ऋतुजा आणि मिथिला या दहा वर्षांपासून एकमेकींच्या मैत्रिणी आहेत

मिथिलाच्या आवडीनिवडीनुसार ऋतुजाने हे सुंदर घर डिझाइन केलं

मिथिलाचं घर डिझाइन करताना वास्तूशास्त्राचाही केला गेला खास विचार

कप साँग व्हिडीओमुळे मिथिला पालकर सोशल मीडियावर झाली होती व्हायरल

त्यानंतर 'लिटिल थिंग्स' या वेब सीरिजमुळे तिला मिळाली प्रचंड लोकप्रियता

लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिता लोखंडे प्रेग्नंट? गुडन्यूज ऐकून पती खुश