पत्नीला मॅनेज करून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करा; हे काय बोलून गेली दिग्गज अभिनेत्री?
14 July 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री मौसमी चॅटर्जी त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल केलं होतं धक्कादायक वक्तव्य
लोक लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवतात, जर तुम्ही मॅनेज करू शकलात तर करा- मौसमी
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जर तुम्ही पत्नीला मॅनेज करू शकलात तर करा- मौसमी
परंतु तुम्हाला जमत नसेल तर करू नका, कारण नंतर अडचणी वाढतात- मौसमी
एखादी गोष्ट विशिष्ट मर्यादेतच चांगली असते, असं मौसमी यांनी मांडलं मत
व्हिस्की आणि वाईनसुद्धा शरीरासाठी चांगले असतात, परंतु एका मर्यादेत पिणं योग्य- मौसमी
आपण चार ग्लासनंतर पाचवा ग्लाससुद्धा भरतो, मर्यादे पलीकडे गेलेली कोणतीही गोष्ट वाईट- मौसमी चॅटर्जी
सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्रीला आला असा अनुभव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा