नजरेचा नखरा, नथीचा तोरा.. मृणाल ठाकूरचा मराठमोळा अंदाज
24 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री मृणाल ठाकूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले हे खास फोटो
या फोटोंमधील मृणालच्या मॉडर्न टच असलेल्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष
डिझायनर साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करत त्यावर मृणालचा हा मराठमोळा लूक
केसात फुलं, हातात हिरवा चुडा अन् नाकात नथ..
मराठमोळ्या लूकमध्ये खुललं मृणालचं सौंदर्य
मृणालच्या फोटोंवर ऐश्वर्या नारकर यांनी केली कमेंट
'गोड' असं लिहित ऐश्वर्या नारकर यांनी मृणालचं केलं कौतुक
मृणालच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
'मिस युनिव्हर्स इंडिया'ची विजेती रिया सिंघाला बक्षीस म्हणून काय काय मिळालं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा