थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी..; अभिनेत्रीला पाहून नेटकरी म्हणाले 'पसंत आहे मुलगी'

16 December 2025

Created By: Swati Vemul

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरचा पैठणीतील लूक चर्चेत

थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी.. असं कॅप्शन देत मृणालने पोस्ट केले हे खास फोटो

मोरपिसी रंगाची पैठणी, त्यावर साजेसे दागिने, कानात बुगडी, नाकात नथ, केसात गजरा.. असा तिला लूक

मृणालच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

'आणि खूपच गोडसुद्धा.. मुलगी पसंत आहे', अशी कमेंट एका युजरने केली

'पुरणपोळी.. साजूक तूप टाकून' अशा शब्दांत दुसऱ्याने कौतुक केलंय

लग्न कधी करायचं मग.. असाही सवाल नेटकऱ्यांनी मृणालला केलाय

मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?