धोनीच्या पत्नीचा हृतिक रोशनसोबतचा फोटो व्हायरल; नेटकरी अवाक्!

11 December 2025

Created By: Swati Vemul

क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले

साक्षीने इन्स्टाग्रामवर 2000 ते 2006 दरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोंमध्ये साक्षी तिच्या जवळच्या मैत्रिणींसोबत दिसून येत आहे

यातील एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय

साक्षीने अभिनेता हृतिक रोशन सोबतचा फोटो पोस्ट केला आहे

'क्रिश' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा खास फोटो

साक्षी आणि हृतिकच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल