औरंगजेब त्याच्या क्रूरतेसाठी ओळखला जायचा. त्याला अरबी आणि फारसी भाषेच ज्ञान होतं. हे ज्ञान त्याला त्याच्या गुरुकडून मिळालेलं.

25th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मुगलांचा क्रूर बादशाह औरंगजेबाच्या गुरुच नाव होतं मुहम्मद सालेह कमबोह. मुहम्मद सालेहच मुगल साम्राज्याशी खान कनेक्शन होतं.

25th Feb 2025

Created By: Dinanath Parab

औरंगजेबाचा गुरु मुहम्मद सालेह कमबोहने त्याचे वडील शाहजहां यांचा जीवनपट लिहिला होता. सालेह एक पंजाबी मुस्लिम होता.

25th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मुहम्मद सालेह एक लेखक, शिक्षक असण्यासोबतच कॅलिग्राफी एक्सपर्ट होता. तो आपल्या सुंदर लेखनासाठी ओळखला जायचा.

25th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मुहम्मद सालेह शिवाय सुफी संत आणि अध्यात्मिक शिक्षक शेख जैनुद्दीन पण औरंगजेबाचा गुरु होता. त्यांच्याकडून औरंगजेबाने अध्यात्मिक शिक्षण घेतलं.

25th Feb 2025

Created By: Dinanath Parab

औरंगजेबाला सुफी संत शेख जैनुद्दीन यांच्याशी इतका लगाव होता की, औरंगजेबाला त्यांच्या कबरीजवळ दफन करण्यात आलं.

25th Feb 2025

Created By: Dinanath Parab

औरंगजेबाच निधन महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये झालं. 

25th Feb 2025

Created By: Dinanath Parab