मॅचआधी पाकिस्तानच्या बाजूने बोलणाऱ्या एका भारतीय खेळाडूला टीम इंडियाने  जोरदार धक्का दिला. pic credit : PTI/INSTAGRAM/GETTY

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

टीम इंडियाने काल पाकिस्तानला सहज लोळवलं. हा सामना सहा  विकेट राखून जिंकला.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

टीम इंडियाने ही मॅच इतकी सहजतेने जिंकली की, पाकिस्तान टीमच आव्हानच जाणवलं नाही.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

या मॅचआधी एका दिग्गज भारतीय खेळाडूने पाकिस्तानच्या विजयाची इच्छा व्यक्त केली होती.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कारण पाकिस्तान जिंकल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्यांचं आव्हान टिकून राहील म्हणून पाकिस्तानने जिंकाव अशी त्यांची इच्छा होती.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

पण टीम इंडियाने विजेत्यांच्या थाटात खेळत त्यांची इच्छा धुळीस मिळवली.  

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

भारताकडून 4 कसोटी आणि 9 वनडे खेळणाऱ्या अतुल वासन यांनी पाकिस्तानच्या विजयाची इच्छा व्यक्त केलेली. 

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab