भारत-पाकिस्तान सामना पहायला अनेक लोक दुबईत पोहोचले. पण सारा तेंडुलकरचा इंटरेस्ट भारत-पाक नाही, तर दुसऱ्याच सामन्यात होता.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकर भारत-पाकिस्तान सोडून आपल्या वडिलांच्या टीमचा सामना पाहण्यासाठी पोहोचलेली. pic credit : PTI/INSTAGRAM/GETTY

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मुंबईत इंटरनॅशनल मास्टर्स लीग T20 2025 सुरु आहे. यातला पहिला सामना 22 फेब्रुवारीला इंडिया मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्समध्ये झाला.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकर तोच सामना पाहण्यासाठी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये गेलेली.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकरने हा सामना पाहतानाचे  फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकरशिवाय युवराज सिंगचा  मुलगा हा सामना पाहण्यासाठी  स्टेडियममध्ये आलेला.

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab

इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 चा पहिला सामना इंडिया मास्टर्सनी चार धावांनी जिंकला.  

24th Feb 2025

Created By: Dinanath Parab