मागच्या दोन महिन्यांपासून टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. PIC Credit : PTI/INSTAGRAM/GETTY

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

दोघांमधील घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालीय का?. दोघांमध्ये पैशांची सेटलमेंट झाली आहे का? या बद्दल वेगवेगळे दावे समोर येत आहेत.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलेला की, दोघांचा घटस्फोट झाला असून मुंबईच्या एका फॅमिली कोर्टात प्रक्रिया पूर्ण झालीय.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

धनश्रीचे वकील अदिती मोहोनीने हे वृत्त फेटाळून लावलय. सध्या हे प्रकरण कोर्टात असून कुठलीही चुकीची माहिती पसरवू नये असं त्यांनी म्हटलय.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

घटस्फोटानंतर धनश्रीला चहलकडून 60 कोटी रुपये मिळणार असं सुद्धा सोशल मीडियावर म्हटलं जातय.  

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

धनश्रीच्या कुटुंबाने हा दावा फेटाळून लावलाय. अशी कुठलीही रक्कम मागितलेली नाही आणि त्यावर चर्चाही झालेली नाही.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

धनश्रीच्या कुटुंबातील सदस्याने सांगितलं की, अशा बातम्यांमुळे त्रास होतो. लोकांनी आणि मीडियाने कुठलीही पडताळणी केल्याशिवाय असे दावे करु नयेत.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab