दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने पाच विकेट काढले. 

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

इंजरीमधून सावरल्यानंतर ICC टुर्नामेंट खेळणाऱ्या शमीच्या प्रदर्शनाच सर्वत्र कौतुक होतय. 

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

भारताच्या दृष्टीने शमीच प्रदर्शन खास यासाठी आहे कारण बुमराह टीममध्ये नाहीय. अशावेळी शमीने सर्व जबाबदारी उचललीय.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मोहम्मद शमीच्या प्रदर्शनाच कौतुक बुमराहची पत्नी संजना गणेशनने  सुद्धा केलं. 

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

संजना ICC टुर्नामेंटसमध्ये प्रेजेंटर आहे. बांग्लादेशच्या इनिंगच आकलन करताना तिने शमीच्या प्रदर्शनावर प्रतिक्रिया दिली.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

इंजरीमधून परतलेल्या शमीने 5 विकेट काढून भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जोरदार सुरुवात करुन दिली आहे असं संजना गणेशन म्हणाली.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 5 विकेट  घेणारा शमी पहिला गोलंदाज बनलाय.  

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab