पहिल्याच आठवड्यात 'नागिन 7'मधून कलाकाराला बाहेरचा रस्ता; नव्या नागिणीची एण्ट्री
Created By: Swati Vemul
5 January 2026
एकता कपूर निर्मित 'नागिन 7' या लोकप्रिय मालिकेत प्रियांका चहर चौधरी साकारतेय मुख्य भूमिका
मालिकेत ईशा सिंह, नमिक पॉल, कुशाग्रे दुआ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका
नव्या अपडेटनुसार मालिकेच्या पहिल्याच आठवड्यात यातील एकाला बाहेरचा रस्ता दाखवलाय
इतकंच नव्हे तर अनंताशी लढायला एका नव्या नागिणीची एण्ट्री होणार आहे
एकाच आठवड्यात या मालिकेतून रवीशची भूमिका साकारणाऱ्या कुशाग्रे दुआची एक्झिट झाली आहे
मालिकेत कुशाग्रेची जागा आता वेदांत सलूजा घेणार असल्याचं कळतंय
त्याचसोबत मालिकेत कनिका मानसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे
इम्रान हाश्मी-यामी गौतमचा 'हक' ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा