घटस्फोटीत अभिनेत्याशी साखरपुडा केल्याचा अभिनेत्रीला फटका; होतेय तुफान ट्रोल
20 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सोभिता धुलिपालाने दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी केला साखरपुडा
सोभिताने उल्लेखनीय चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये केलंय काम
सोभिताची संपत्ती जवळपास 7 ते 10 कोटींच्या घरात
'पोन्नियिन सेल्वन', 'मेड इन हेवन' यांसारख्या चित्रपट, वेब सीरिजमध्ये तिने केलंय काम
नाग चैतन्यसोबतच्या साखरपुड्यानंतर सोभिताला करावा लागला ट्रोलिंगचा सामना
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या चाहत्यांनी सोभिताला केलं ट्रोल
समंथा ही नाग चैतन्यची पूर्व पत्नी असल्याने सोभिता झाली ट्रोलिंगची शिकार
सोभिता आणि नाग चैतन्य लवकरच अडकणार लग्नबंधनात
रिल ते रिअल स्टार.. 'मुरांबा'मधील रमा खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा