'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने बनवली गणरायाची मूर्ती
26 August 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता राकेश बापट दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त स्वत: बनवतो गणपतीची मातीची मूर्ती
स्वत:च्या हातांनी मूर्ती साकारण्याची परंपरा त्याने यावर्षीही कायम ठेवली
इतकंच नव्हे तर मूर्ती कशी साकारायची, याचं त्याने वर्कशॉपही घेतलं
राकेशच्या या खास वर्कशॉपला अनेक मुलं-मुली उपस्थित होत्या
मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती कशी घडवायची, हे राकेशने त्यांना शिकवलं
राकेशने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सांगितला अनुभव
राकेशच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
डिट्टो राणी मुखर्जीच; 10 वर्षांत पहिल्यांदाच समोर आला लेकीचा चेहरा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा