मुकेश अंबानींसोबतच त्यांचे कुटुंबीयही श्रीमंतीमुळे चर्चेत असतात

9 March 2024

Created By: Swati Vemul

अंबानींच्या श्रीमंतीची झलक जामनगरमध्ये पार पडलेल्या प्री-वेडिंगमध्ये पहायला मिळाली

1 ते 3 मार्चपर्यंत जामनगरमध्ये भव्यदिव्य स्वरुपात पार पडला अनंत अंबानीचा प्री-वेडिंग

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी, मोठमोठे दिग्गज या प्री-वेडिंगला होते उपस्थित

प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानी यांच्या हातात पहायला मिळाली मुघलांच्या काळातील अंगठी

नीता अंबानी यांनी ही डायमंड रिंग मुलाच्या हस्ताक्षर सेरेमनीमध्ये घातली होती

या अंगठीचं वैशिष्ट्य म्हणजे यातील डायमंड हा जगातील सर्वांत मोठ्या आकाराच्या हिऱ्यांपैकी एक आहे

याला मिरर ऑफ पॅराडाइज (Mirror Of Paradise Ring) म्हटलं जातं, जे मुघलांच्या शाही ज्वेलरीमध्ये समाविष्ट होतं

या अंगठीतला खास हिरा गोलकोंडा माइन्समध्ये सापडला होता

या डायमंडचं वजन जवळपास 52.82 कॅरेट आहे

2019 मध्ये क्रिस्टीद्वारा आयोजित एका लिलावात हा हिरा 54 कोटी रुपयांना विकला गेला होता

अंबानींच्या फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी 'या' सेलिब्रिटीला मिळालं सर्वांत कमी मानधन