अभिनेत्री नुसरत भरुचा तिची श्रद्धा आणि लाइफस्टाइलमुळे अनेकदा ट्रोल्सच्या रडारवर असते. 

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

एका पॉडकास्टमध्ये नुसरतने सांगितलं की, ऑनलाइन मतप्रदर्शनामुळे तिच्या श्रद्धेवर फरक पडणार नाही. कारण माझा विश्वास खरा आहे.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

धर्माप्रती माझी आस्था व्यक्तीगत आहे. श्रद्धा कुठे बाळगावी या बद्दल माझ्या कुटुंबाने मला स्वातंत्र्य दिलय. हे लादलं जाऊ शकत नाही.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

अभिनेत्री म्हणते, जिथे तुम्हाला शांती मिळते, मंदिर, गुरुद्वारा किंवा चर्च असो, तुम्ही तिथे गेलं पाहिजे. मी नमाज पठण करते हे मी जाहीरपणे सांगते.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

वेळ मिळाल्यानंतर दिवसापासून पाचवेळा मी नमाज पठण करते. प्रवासात मॅट प्रायर घेऊन जाते. मी जिथे जाते, तिथे मला शांतता आणि समाधान मिळतं.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की, देव एक आहे, त्याच्याशी जोडले जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मला ते सर्व रस्ते शोधायचे आहेत.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

मी फोटो पोस्ट केला, तेव्हा लोक म्हणाले ही कसली मुस्लिम? हिचे कपडे बघा.

22nd April 2025

Created By: Dinanath Parab

ट्रोलिंगने मी बदलले नाही. मला नमाज पठणापासून मंदिरात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मी दोन्ही गोष्टी करणार, कारण त्यात माझी आस्था आहे. 

22nd April 2025

Created By: Dinanath Parab