ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपनहायमर' चित्रपटाला मिळाले सर्वाधिक 7 ऑस्कर

11 March 2024

Created By: Swati Vemul

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चित्रपटाला होती 13 नामांकनं

'ओपनहायमर' थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता

हा चित्रपट गेल्या वर्षी जुलै महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता

'ओपनहायमर'ला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रेंटच्या फॉर्मेटमध्ये होता उपलब्ध

त्यासाठी युजर्सना 149 रुपये खर्च करावे लागायचे

आता मोफत हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर पाहू शकता

21 मार्च रोजी जियो सिनेमावर हा चित्रपर मोफत स्ट्रीम होणार आहे

याशिवाय ॲपलवरही हा चित्रपट रेंटवर पाहू शकता

ऑस्कर घ्यायला गेली अन् मागून ड्रेसच फाटला; पाणावले डोळे