झी मराठी वाहिनीवरील 'पारू' मालिकेचं कथानक रंजक वळणावर

30 April 2024

Created By: Swati Vemul

एकीकडे गुरुजींनी अहिल्याला कठीण व्रत करायला सांगितलं

गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अहिल्या कठीण पद्धतीने उपवास करून व्रत करते

दुसरीकडे आदित्य जिच्या प्रेमात पडतो, ती पारूच असल्याची त्याला कल्पना त्याला नाही

पारु अहिल्यादेवीची ओटी भरते आणि त्यांचा आशीर्वाद घेते

दामिनीने वैजुला गायब केलं असून आदित्य जाऊन तिला सोडवून आणतो

वैजुची राहायची व्यवस्था कुठे करायची, असा प्रश्न उपस्थित

आदित्य अहिल्याकडे वैजुला घरात राहायची परवानगी मागायला जातो

अहिल्यादेवी वैजुला घरात राहायची परवानगी देतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल

'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर

सैफची बहीण 2700 कोटी संपत्तीची मालकीण? पतौडींच्या प्रॉपर्टीचा ठेवते हिशोब?