दुसऱ्या लग्नानंतर चार महिन्यात प्रसिद्ध  अभिनेत्री आई बनणार?

मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात माहिरा खानने बिजनेसमॅन सलीम करीमसोबत दुसरं  लग्न केलं.

अनेक रिपोर्ट्समध्ये माहिरा दुसऱ्यांदा आई बनणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Mashion या डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिराने  अनेक गोष्टींचा  खुलासा केला.

माहिरा खानने तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा अफवा असल्याच म्हटलं.

माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी आई होणार आहे, असं त्यांना वाटल असावं.

माहिरा खानने बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसोबत  काम केलं आहे.