पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमची दोन लग्न झालीयत. त्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सोबत सुद्धा जोडलं गेलं होतं. PIC Credit : PTI/Getty Images/Instagram

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

वर्ष 2008 मध्ये वसीम अक्रम आणि सुष्मिता सेनची एका रियलिटी शो मध्ये भेट झाली. त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

अक्रम आणि सुष्मिता दोघे एकमेकांना पसंत करायचे असं बोललं जातं. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं होतं.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

जेव्हा अक्रमला या बद्दल विचारलं तेव्हा त्याने या अफवा असल्याच सांगून सुष्मिता चांगली मैत्रीण असल्याच सांगितलं.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानी अँकरने विचारलं की, आम्हाला वाटलं की, सुष्मिता सेन आमची भाभी बनेल. पण ती भाभी झाली नाही, असं का?.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यावर अक्रम म्हणाला, 'आमच्यात असं काही नव्हतं. आम्ही फक्त मित्र होतो' आता सुद्धा मैत्री आहे का? त्यावर नाही असं उत्तर दिले.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab

सुष्मिताने सुद्धा अक्रम चांगला मित्र असल्याच सांगितलं. अशा अफवांचा कंटाळा आल्याच ती म्हणाली होती.

30th jan 2025

Created By: Dinanath Parab