पंकज त्रिपाठी यांची मुलगी बनली हिरोइन; लाडक्या लेकीला स्क्रीनवर पाहून अभिनेता भावूक
18 March 2025
Created By: Swati Vemul
वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत पंकज त्रिपाठींची मुलगी बनली अभिनेत्री
आशी त्रिपाठीने 'रंग डारो' या म्युझिक व्हिडीओतून केलं पदार्पण
लाडक्या लेकीला स्क्रीनवर पाहून पंकज त्रिपाठी झाले भावूक
आशीला स्क्रीनवर पाहणं हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि तितकाच भावूक क्षण- पंकज
पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिचे हावभाव पाहून मी थक्क झालो- पंकज
संगीतकार अभिनव आर. कौशिक यांनी आशीला म्युझिक व्हिडीओमध्ये लाँच केलं
आशी सध्या मुंबईतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतेय
"जुही बब्बरसोबत पतीच्या जवळीकीने आयुष्य उद्ध्वस्त केलं"
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा