परिणीती चोप्राच्या लग्नाचे खास फोटो आले समोर

24 सप्टेंबर रोजी परिणीती चोप्रा-राघव चड्ढा विवाहबंधनात अडकले

राजस्थानमधील उदयपूर याठिकाणी पार पडला लग्नसोहळा

उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये परिणीती-राघव लग्नबद्ध

परिणीती-राघवची पेस्टल रंगसंगतीच्या कपड्यांना पसंती

राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे नेते

मे महिन्यात पार पडला दोघांचा साखरपुडा

या लग्नसोहळ्याला बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील पाहुण्यांची उपस्थिती